"कविता करायला प्रेमात पडावंच लागतं असं नाही गुलाबाचा वास घ्यायला ते खुडावंच लागतं असं नाही
मी जे बोलतोय ते तुम्हांस कदाचित खरं वाटत असावं मलासुद्धा हे असंच बोलणं थोडसं बरं वाटत असावं
तरीसुद्धा सांगतो असं नसतं असं कधीच होत नाही पाखरू बनल्याशिवाय आपणांस उडता कधीच येत नाही
माझ्यासारखे काही जण मग कवितेसोबतच जगतात प्रेमात हरल्यावरही काही जण कविता करायला लागतात खरं सांगायचं तर प्रेमामुळेंच वेड्यासारखं वागतात !!! ..............................."
VERY SENSITIVE N EMOTIONAL KIND OF PERSON ..... LOVE GHAZALS, POETRIES, SHAYARIS, OLD CLASSICS
***** ENJOY THE POEMS WITH MY PHOTOGRAPHY ... HOPE U WILL LIKE IT *****
tujhya aathwani pusata pusata
ReplyDeletetashyach rahilya hotya reghotya...
tya hi na pusalya janarya..
fakt tujhyach hotya tya,,
mhanun mhnato jara japoooooon..
Premat Padu naye yala 'SHANPAN' mhantat
an Premat padlywar tyala 'SHAHAN'pan mhantat
Superb thoughts..
classic it is...
कविता
ReplyDelete"कविता करायला प्रेमात
पडावंच लागतं असं नाही
गुलाबाचा वास घ्यायला ते
खुडावंच लागतं असं नाही
मी जे बोलतोय ते तुम्हांस
कदाचित खरं वाटत असावं
मलासुद्धा हे असंच बोलणं
थोडसं बरं वाटत असावं
तरीसुद्धा सांगतो असं नसतं
असं कधीच होत नाही
पाखरू बनल्याशिवाय आपणांस
उडता कधीच येत नाही
माझ्यासारखे काही जण मग
कवितेसोबतच जगतात
प्रेमात हरल्यावरही काही जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर प्रेमामुळेंच
वेड्यासारखं वागतात !!! ..............................."
whre r u yaar i think so u fgt me totaly btm not
ReplyDelete