Thursday, October 23, 2008

तुझा सहवास


तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
जणू अनमोल मोत्यासारखा....

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
ह्रुदयात जपून ठेवण्यासारखा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
हवाहवासा वाटणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
मन मोहवून टाकणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
वाटे कधीच संपू नये...

तुझ्या सहवासात मी असेच स्वतःला
विसरून जावे !!!

3 comments:

  1. मला ही वाटत
    तुज्या सोबत असाव
    दोन जिव तिथे
    तीसरे कोणि नसाव

    ReplyDelete
  2. tu hi parkyasarkh wagli na mala watal tu
    khara sang na se kai zale ki tu bolayala taiyar nahi

    ReplyDelete